आकाशवेड
प्रत्येकालाच त्याच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं असतं, आकाशाला गवसणी घालायची असते. हे उंच, विस्तीर्णग आकाश त्याच्या सुंदर रूपांनी तर आपल्याला भरुळ घालतेच पण आपण किती उंच उडू शकतो याची जाणीवही करून देते. आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणाऱ्या आणि नवीन भरारी घेण्यास प्रेरणा देणाऱ्या या आभाळाला कवितातून गवसणी घालूया.
1. आपले आभाळ
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनांची भाषांतरे
2. आकाशवेडी
कवी - पद्मा गोळे
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.