आशा उद्याची
वादळं नेहमीच येत असतात आपल्या आयुष्यात. आपण सगळी उमेद हरवून बसतो. पण आशेचा हात धरून आपण एक एक पाऊल टाकत जातो. मग दिसते ती सुंदर सोनेरी सकाळ. आशेच्या जोरावरच आजपर्यंत मानवाने इतकी प्रगती केली आहे. या आशेची कास धरूया कवितांच्या पक्तींतून.
1. जिवलगा, खिन्नता का ही?
कवी - सुधीर मोघे
कवितासंग्रह - आरसपानी
2. आशा
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.