बाप
अख्ख्या घरासाठी रात्रंदिवस राबणारा तो बाप. त्यांच्या भावना, समस्या ते सहसा बोलून दाखवत नाहीत. लढत राहतात जगाशी सर्वांच्या सुखासाठी. आपला भक्कम आधार असणाऱ्या अश्या या आपल्या लाडक्या बाबांविषयी काय म्हणतायत कविवर्य.
1. माझी कन्या
कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ
2. बाप
कवी - इंद्रजीत भालेराव
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.