मन हा अत्यंत किचकट विषय पण अतिशय महत्वाचा. वेड लावणारं पण हेच असतं आणि शहाणपणा शिकवणारं पण हेच असतं. अश्या या बावऱ्या मनाची व्यथा ऐकूया आज.
1. मन
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा
2. मन वढाय वढाय
कवी - बहिणाबाई चौधरी
कवितासंग्रह - बहिणाबाईंची कविता
3. खुळे मन
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - सहवास
4. मन
कवी - आरतीप्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
#kavita #marathikavita #marathi #marathisahitya #marathipodcast #podcast #SureshBhat #mangeshpadgaonkar #bahinabai
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.