Listen

Description

चहा

आपल्या सर्वांचा लाडका चहा. त्याच्याशिवाय आपला दिवस सुरूच होत नाही. तो आपल्याला फक्त तरतरीच अन् उबच नाही तर साथही देतो. कधी - कधी नवीन नात्यांच्या सुरुवातीचं तो गोड कारण असतो. अश्या सर्वगुण संपन्न अश्या लाडक्या पेयाच कौतुक कवितारुपी स्तुतीसुमनांनी झालं नाही तर नवलच. चला तर मग घेऊया आस्वाद.

1. गवती चहा

कवी - वलय मूळगुंद

कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं

2. चहा

कवी - शशी डंभारे

कवितासंग्रह - प्रिय मित्रास

#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.