Listen

Description

सर्वांना आवडणारी चित्रं. त्यांच्या रंगांच्या, छटांच्या आपण प्रेमात पडतो. कोणी कागदावर तर कोणी मनात पण चित्रं सगळेच काढतात. रोज वेगवेगळे घटक, रंग त्याचा भाग बनत राहतात. चला तर मग कवितेच्या शब्दांनी सजवलेलं चित्र पाहायला.

1. हे चित्र

कवी - शंकर वैद्य

2. हाय काय न्हाय काय

कवी - वैभव जोशी

कवितासंग्रह - मी वगैरे

3 . चित्र

कवी - शांता शेळके

कवितासंग्रह - पूर्वसंध्या


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.