Listen

Description

डेरिंग-फिरिंग

मानव जातीने कितीही प्रगती केली असली तरी ती आपल्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीमुळे. एखादा सिनेमा पाहिला की आपल्याला वाटतं मी पण असाच या नायकासारखं जग बदलवून टाकेन. पण आपलं आयुष्य आपल्या घर - ऑफिस या वर्तुळापर्यंतच मर्यादित राहातं. मग कुठलं जग बदलणार. आपल्या प्रगतीचा झेंडा गर्वाने मिरवणाऱ्या या मनुष्य प्राण्याने हे विसरू नये की तो या विश्वाची निर्मिती आहे. बघुयात कवी मंडळी कसं जागं करतायत आपल्याला.

1. पुस्तकांचे कौतुक

कवी - ओम कंटाळे

2. ग्रंथ आमुचे साथी

कवी - मंगेश पाडगावकर

कवितासंग्रह - नवा दिवस


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.