देऊळ
मोठ्या भक्तिभावाने आपण देवळात जातो, प्रार्थना करतो. एक वेगळंच समाधान, शांती आपल्याला मिळते. पण या देवळांचाही एक अनोखा बाजार झालेला आजकाल दिसून येतोय. बघुयात देवळांची व्यथा.
1. देऊळ
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
2. देवळाच्या गाभाऱ्यात
कवी - अरुणा ढेरे
कवितासंग्रह - मंत्राक्षर
#marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठीसाहित्य #मराठीकवी #कवी #साहित्य #साहित्यिक
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.