डोळे आपल्याला सारं जग दाखवतात. खरं काय खोटं काय शिकवतात. प्रेमातही पाडतात. पण आपण खरंच डोळस असून आंधळे बनतो कधी - कधी. पाहूया दृष्टिकोन कविवर्यांचा या जुलमी डोळ्यांकडे.
१. कविता - नेत्र
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - पाथेय
२. कविता - दृष्ट
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - बाहुल्या
३. कविता - आंधळ्यांची माळ
कवी - गोविंदाग्रज
कवितासंग्रह - पिंपळपान
२. कविता - तुझ्या डोळ्यांतली गाणी
कवी - अरुणा ढेरे
कवितासंग्रह - प्रारंभ
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.