स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. जग कितीही पुढं गेलं तरीही बायकांची आजही वाताहत होतेच. पण त्या झगडत राहतात आणि बनतात सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, मेरी कॉम. महिलांच्या जिद्दीला आणि त्यांच्या धडाडीला सलाम.
१.कविता - बायका
कवितासंग्रह - निरंजन
कवी - अरुणा ढेरे
२. कविता - एकटी
कवितासंग्रह - वंशकुसुम
कवी - इंदिरा संत
३.कविता - तिचे स्वप्न
कवितासंग्रह - बाहुल्या
कवी - इंदिरा संत
४.कविता - पन्नाशी उलटूनही
कवितासंग्रह - गोंदण
कवी - शांता शेळके
५.कविता - तुझी तू रहा
कवी - संजीवनी बोकील
#womensDay #WorldWomendsDay #Marathi #marathiKavita #kavita
#marathikavita #marathi #marathisahitya #kavita #marathipodcast #podcast #मराठी #marathipoem
#mangeshpadgaonkar #indirasant #kusumagraj #मराठीकविता #मराठी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.