Listen

Description

फुलपाखरू

रंगीबेरंगी , फुलांवरून एकडून - तिकडे उडणारी ही सुंदर फुलपाखरे. सारेजण ह्यांच्या प्रेमात असतात. ती दिसली की नजर त्यांच्यावरून हटतच नाही. मन प्रसन्न करणारी, जग किती सुंदर आहे हे दाखवणारी , उडत रहा असा संदेश देणारी. चला तर मग मारुया गिरकी यांच्यासोबत.

1. फुलपाखरू

कवी - अ ज्ञा पुराणीक

कवितासंग्रह - बालभारती

2. फुलपाखरें

कवी - मंगेश पाडगावकर

कवितासंग्रह - आनंदऋतू


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.