मोगरा, धूप-दीप, पहिला पाऊस यांचा सुगंध मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. त्या-त्या सुवासाच्या आठवणी आणि त्यांचे संदर्भ वेगवेगळे असतात पण ते विस्मरणीय असतात. चला तर मग हरवून जाऊयात या काव्यरुपी गंध गाभाऱ्यात.
1. गंधांतून गूढ उकलते
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - जिप्सी
2. गंध
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.