घर कौलारू
सर्वांना विसावा ,ऊब आणि प्रेम देणारं घर. प्रत्येकालाच आपलं घर प्रिय असतं. त्या फक्त भिंती नसतात, तिथं आपलं बालपण, गोड आठवणी आणि असंख्य आवडत्या गोष्टी असतात. जगातला कोणताच महाल आपल्या घराची जागा घेऊ नाही शकत. चला तर मारुया फेरफटका घराकडे कवितांसोबत.
1. घर कौलारू
कवी - अनिल भारती
2. घर
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.