Listen

Description

ग्रीष्मातल्या सकाळी

हे रणरणतं ऊन सगळ्यांच्याच नाकी नऊ आणून सोडतं. नुसती धगधग. पण हेच इतर खूप गमतीजमती सोबत घेऊन येतं. मोगरा, जाई जुईचा दरवळ , आंबे, कोकिळेची गाणी, करवंद, जांभळं..यादी न संपणारी आहे. चला तर मग मजा घेऊया या ग्रीष्म ऋतूची.

1. ऊन पानात झेलीत

कवी - नलेश पाटील

कवितासंग्रह - हिरवं भान

2. ग्रीष्मातल्या सकाळी

कवी - पद्मा

कवितासंग्रह - श्रावणमेघ


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.