दैनंदिन जीवनात काही ना काही गमतीजमती होत असतात. त्या आपल्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहत नाहीत.बोलतोय अश्याच काही मजेशीर गोष्टींबद्दल.
१.कविता - उखाणा
कवितासंग्रह - मोरू
कवी - मंगेश पाडगावकर
२. कविता - परिटा येशील कधी परतून?
कवितासंग्रह - झेंडूची फुले
कवी - प्र.के.अत्रे
३. कविता - वय झालं बहुतेक
कवितासंग्रह - मी अन माझा आवाज
कवी - संदीप खरे
#Gudgulya #MarathiKavita #kavita #Atre #Padgaonkar #SandeepKhare #Keshavkumar
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.