मराठी नववर्ष. गुढी, पुरणपोळी,कडुनिंबाची गोड कटू चटणी, साखरहार; अशी सगळी गंमत घेऊन येतो गुढीपाडवा. आपल्या संस्कृतीची जोपासना करायला लावणारा, जीवनाचं गोड कडू सत्य सांगणारा. कविवर्य काय म्हणतात बघूया.
1. पाडवा
कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
२. पाडवा
कवी - भा रा तांबे
कवितासंग्रह - तांबे यांची समग्र कविता
३. गुढी उभारणी
कवी - बहिणाबाई चौधरी
कवितासंग्रह - बहिणाबाईंची गाणी
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.