Listen

Description

गुंता

अगदी एखाद्या कपापासून ते घरापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतत जातो. त्यापासून दूर होणं आपल्याला खूपच अवघड होऊन बसतं. या गुंत्यामध्ये आपण इतके गुंतून पडतो की आपण सारं काही विसरून बसतो. चला बघूया या गुंत्यातून बाहेर पडता येतं का कवितांचा आधार घेऊन.

1. नाही गुंतून जायचे

कवी - सुधीर मोघे

कवितासंग्रह - पक्ष्यांचे ठसे

2. पाऊल तरी उचलू कशी

कवी - इंदिरा संत

कवितासंग्रह - गर्भरेशीम


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.