जिप्सी
जगरहाटीची फिकीर न करता पायाची भिंगरी करुन फिरणारे हे भटके. त्यांना कोणतीही बंधनं नसतात. येईल तो दिवस आनंद अन् कुतूहल यांनी भरलेला ठेवतात. कशाचीच त्यांना भीती नसते. एक वेड मनाशी घेऊन ते फक्त फिरत राहतात. बघूया निदान काव्याचं जाळं तरी अडवू शकतं या जिप्सीना.
1. जिप्सी
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह -जिप्सी
2. जिप्सी
कवी - शशी डंभारे
कवितासंग्रह - प्रिय मित्रास
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.