Listen

Description

इच्छा

इच्छा - आकांक्षा असतात सर्वांच्याच. म्हणून तर आपण काहीतरी करत राहतो, धडपडतो. या इच्छा आपल्याला मोठं करतात, मार्गदर्शन करतात. काही इच्छा मजेशीर, गोड अन् कधी कधी अवघडही असतात. पण त्या आपण कधी खरोखर तर कधी स्वप्नात जगतो. चला तर जाऊया इच्छांच्या गावा.

1. इच्छा

कवी - रवींद्रनाथ टागोर (अनुवाद : पु. ल. देशपांडे)

कवितासंग्रह - बालभारती

2. इच्छा मेली

कवी - संदीप खरे

कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.