शिवरायांचे शौर्य,सह्याद्रीचे सौंदर्य आणि पंढरीच्या माऊलीने पावन केलेला आपलं राज्य. अभिमानाने छाती फुलून यावी असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. ही गौरवपताका नेहमीच अशी महाराष्ट्रावर फडकत राहो. साजरी करूया महती आपल्या लाडक्या महाराष्ट्राची.
1. महाराष्ट्र गीत
कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मारवा
2. महाराष्ट्र-गीत
कवी - माधव ज्युलियन
कवितासंग्रह - स्वप्नलहरी
3. नवा महाराष्ट्र
कवी - यशवंत
कवितासंग्रह - कमंडलू
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.