Listen

Description

जन्मदिवस 

या पृथ्वीतलावर आपण जेव्हा आलो तो खास दिवस,आपला वाढदिवस. केक, फुगे, औक्षण, थोरांचे आशीर्वाद अन् खूप सारं प्रेम यांनी भरलेला हा दिवस. यामुळेच तर आपल्याला हे सुंदर जग बघण्याची अन् आयुष्य जगण्याची सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे या दिवशी जितकं नाचावं , गावं, कृतज्ञता व्यक्त करावी ती थोडीच. तर मग स्विकार करा कवितांची ही अमूल्य भेट तुमच्या खास दिवसासाठी.

1. जन्मदिवस

कवी - अमोल शिंगणे

2. औक्षण

कवी - इंदिरा संत

कवितासंग्रह - बाहुल्या


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.