Listen

Description

झाडांच्या मनात

निसर्गाची सुंदर देणगी म्हणजे झाडं..ही झाडं , पाखरं, आकाश, झरे खूप काही निर्व्याज प्रेमाने देत राहतात. त्यांच्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्ताने करत राहतात. चला तर मग हरवून जाऊया या हिरवळीमध्ये कवितांच्या झुल्यावर स्वार होऊन.

1. लपक झपक झाडातून

कवी - ना धों महानोर

कवितासंग्रह - पावसाळी कविता

2. झाडांच्या मनात जाऊ

कवी - नलेश पाटील

कवितासंग्रह - हिरवं भान


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.