Listen

Description

झाला बेभान पाऊस

पावसाळा कोणाला नाही आवडत ? त्याची भुरळ लहान- थोर सर्वांवरच पडते. तो या सृष्टीची अन् मनाचीही तहान भागवतो. निसर्गाचं एक अनोखं रूप आपल्याला अनुभवायला मिळतं ते फक्त आणि फक्त या वृष्टीच्या कृपेने. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांमध्ये.

1. पाऊस चौफेर

कवी - सुधीर मोघे

कवितासंग्रह - आत्मरंग

2. झाला बेभान पाऊस

कवी - नलेश पाटील

कवितासंग्रह - हिरवं भान


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.