झंझावात
एखादा झंझावात पूर्ण आयुष्याचं चित्रच बदलून टाकतो. काहीवेळा तो आपल्याला आपल्या प्रतिभेची ओळख करून देतो. नवीन गोष्टींची कल्पना अचानक होते. कधी - कधी स्वतःलाच झंझावात बनून जीवनाला आव्हान द्यावं लागतं. बघूया कसा सामना करतात या वादळाचा कविवर्य.
1. झंझावात
कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार
2. झंझावात
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - शेला
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.