झोका
झोका म्हणजे नुसती धमाल. हे समीकरण अगदी ठरलेलं. झोक्यावर बसलं की वेगळ्याच जगात आपण फिरतो आहोत असं वाटतं. त्याच्या सोबत आकाशाला गवसणी घालत भरारी घेण्यासारखी मज्जा दुसरी काय असू शकते. चला बसुया या कवितांच्या झोक्यावर.
1. झोका
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
2. झोका
कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश
#marathi #marathikavita #marathisahitya #podcast #marathipodcast #kavita #मराठी #marathipoem #marathipoetry
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.