Listen

Description

कवी कोण?

आपणा सर्वांना त्यांच्या काव्य प्रतिभेने आनंद आणि जीवनाचं सूत्र सांगणारे हे कवी. अगदी उजेडापासून ते अंधारापर्यंत कोणतीही गोष्ट यांच्या काव्यजाळात अडकली नाहीये असं झालं नाहीये. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये कविता रचल्या गेल्या आणि त्यांनी नेहमीच सर्वांना प्रसन्नता दिली. पाहुयात कविंबद्दल कविलोक काय म्हणतायत.

1 सृष्टी आणि कवी

कवी - केशवसुत

कवितासंग्रह - समग्र केशवसुत

2. कवी कोण?

कवी - बा भ बोरकर

कवितासंग्रह - प्रतिभा


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.