Listen

Description

कविता

तिच्या फक्त २ ओळींनी हसवणारी, प्रेरणा देणारी ही कविता. किती श्रेष्ठ असते. पण तिला समजणं, कागदरुपी जाळ्यात पकडणं तितकच कठीण काम. पण ती जेव्हा येते तेव्हा नुसती बहार आणते. चला तर मग कवितेच्या गावांत कवितांच्या नावेतून.

1. कविता 1

कवी - संदीप खरे

कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे

2. कविता

कवी - मिलिंद जोशी

कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही..


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.