Listen

Description

कोकिळेचा स्वर

रणरणत्या उन्हात जीवाची लाही लाही होत असताना अशी एक गोष्ट आपल्या मनाला चंदनासारखा थंडावा देऊन जाते ती म्हणजे कोकिळेचा तो मधुर स्वर. सकाळ, संध्याकाळ बहरून जाते तिच्या गोड गाण्याने. अगदी नि: स्वार्थपणे ती हे सप्त सुर आपल्या आयुष्यात भरते. त्यामुळे मन कसं प्रसन्न होऊन जातं. चला तर मग बघुया ही कोकिळा कशी आहे कावितांसोबत.

1. कोकीळ 

 कवी - मो ग लोंढे 

कवितासंग्रह - बालभारती 

2. कोकिळा 

कवी - कुसुमाग्रज 

कवितासंग्रह - वादळ वेल


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.