लहानपण देगा देवा
बालपणाचा काळ तो सुखाचा. आईचा मार अन् प्रेम, मित्र - मैत्रिणींसोबत केलेल्या गमती - जमती , शाळेतले प्रसंग अश्या असंख्य सुंदर गोष्टींचा खजाना म्हणजे बालपण. प्रत्येकालाच ते प्रिय असतं. तिथं रमायला आवडतं. चला तर मग जगुयात ते सुवर्णक्षण पुन्हा एकदा.
1. बाळ होऊनी कुशीत यावे
कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृदगंध
2. बाळपण
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.