Listen

Description

मनमोहन श्रावणघन

हिरव्यागार धरतीने नटलेला, इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजलेला, आणि मृदगंधाच्या अत्तराने बहरलेला श्रावण. हा महिना धरतीसोबतच आपल्या मनालाही न्हाऊ घालतो. सगळं जग कसं नवीन चित्तवेधक रूप धारण करतं.सणांची अन् गोडधोडाची रेलचेल, पाऊस ऊनाचा खेळ, पावसाची गाणी, चहा भजी यांनी तर नुसती धमाल येते आयुष्यात. असा हा मनमोहक श्रावण बघुयात कवितेच्या वर्षावातून.

1. श्रावणाचा पारिजात

कवी - इंदिरा संत

कवितासंग्रह - निराकार

2. मनमोहन श्रावणघन

कवी - मंगेश पाडगावकर

कवितासंग्रह - पाउसगाणी


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.