Listen

Description

माणूस म्हणजे

या पृथ्वीतलावर अधिराज्य गाजवणारा एकमेव घटक म्हणजे माणूस. पण चंद्रपर्यंत भरारी मारूनही आपल्याला खरंच माणूस म्हणजे काय कळलं का हे आजही कोडंच आहे. प्रत्येकाचा अनुभव, व्याख्या निराळीच. चला बघुया सुटतंय का कोडं.

1. माणूस म्हणजे

कवी - आरती प्रभू

कवितासंग्रह - दिवेलागण

2. माणूस 

कवी - राम मोरे

कवितासंग्रह - बालभारती

#marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठीसाहित्य #मराठीकवी #कवी #साहित्य #साहित्यिक


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.