मुखवट्यानी अख्ख जग व्यापले आहे. जो तो ते घालूनच रोजचं आयुष्य जगतोय. काळाची गरज होऊन बसले आहेत हे मुखवटे. भावनाशून्य, नाटकी असे हे मुखवटे कधी कधी खूप त्रासदायक ठरतात. आपण स्वत्व हरवत चाललोय याची खंत भासवतात.
1. मुखवटे
कवी - मंगेश पाडगावकर
कवितासंग्रह - मुखवटे
2. मुखवटा
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.