Listen

Description

नदीकिनारी

नदी कोणाला प्रिय नाही?.गंगा, यमुना, सरस्वती यांनी फक्त नदीकाठच नाही तर सुकलेल्या मनाचे कोपरेही त्यांच्या वाहत्या पाण्याने नुसते हिरवेगार करून टाकले आहेत. या नद्या निसर्गाला रूप आणतात, सर्व जीवांना पोसतात. फक्त प्रवाहासोबत वाहत राहिल्याने आपण कसे निर्मळ राहतो हा धडा शिकवत राहतात. चला तर मग बसुया नदीकिनारी आणि विसरून जाऊयात चिंता सारी.

1. नदीकाठ

कवी - ना धों महानोर

कवितासंग्रह - पक्ष्यांचे लक्ष थवे 

2. नदीकिनारी

कवी - कुसुमाग्रज

कवितासंग्रह - विशाखा

#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.