Listen

Description

निसर्ग

सूर्योदय, खळखळ वाहणारे धबधबे, चांदण्यांनी भरलेले आकाश अश्या असंख्य मनोवेधक दृश्यांची उधळण निसर्ग आपल्यावर नेहमी करत असतो. ह्या गोष्टी फक्त डोळ्यांनाच नाही तर मनाला प्रसन्न करून टाकतात. निसर्ग आपल्याला जगायला लागणाऱ्या आणि जीवनाचा आनंद घ्यावा अश्या नेहमीच मुबलक प्रमाणात देत असतो. चला हरवून जाऊयात या रंगांमध्ये कवितांच्या सहवासात.

1. निसर्ग

कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी

कवितासंग्रह - चोरकप्पा

2. निसर्ग

कवी - शांता ज शेळके

कवितासंग्रह - वर्षा

#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.