Listen

Description

पाहुणे

' पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ' ही म्हण उगाचच नाही आली. कोणी पाहुणे येणार म्हटलं की घरात गोडधोडाची रेलचेल. खूप गप्पा, आठवणींची उजळणी आणि परत लवकरच भेटण्याच्या आणाभाका, हे अगदी ओघानं आलंच. काही पाहुणे खूप लाघवी तर काही अगदी तिखट नकोसे. पण गंमत तर आणतातच. बघूया पाहुण्यांचा कवितारुपी आगथ्य सोहळा.

1. पाहुणा

कवी - कुसुमाग्रज

कवितासंग्रह - महावृक्ष

2. पाहुणा

कवी - सुधीर मोघे

कवितासंग्रह - स्वतंत्रते भगवती

#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.