Listen

Description

सकाळी पक्ष्यांची किलबिल, त्यांचे आकाशातील उडणारे मस्त थवे हे अगदी न चुकणारं रोजचं दृश्य. ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता ते स्वैरपणे संचार करत असतात. जणू ते आकाशाला जिवंतपणा आणतात. चला तर मग आपण पण एक चक्कर मारुया त्यांच्या जगात.

कविता

१. कवितासंग्रह- पक्ष्यांचे लक्ष्य थवे

कवी - ना. धो. महानोर

२. पारवा

कवितासंग्रह - फुलराणी

कवी - बालकवी

३. विहगास

कवितासंग्रह - प्रतिभा

कवी - बा.भ.बोरकर

#PakshyancheThase #MarathiKavita #Kavita #NaDhoMahanor #Balkavi #BhaBaBorkar


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.