Listen

Description

विविध प्रकारच्या पालख्या आपण सगळ्यांनीच अनुभवल्या आहेत. त्यांच्याबद्दल कौतुक, आदर तर असतोच. कारण पालख्या खूप महत्त्वाच्या व्यक्तींना, गोष्टींना वाहून नेतात. पाहुयात आज कोण घेतायत पालखीची स्वारी.

1. पालखी

कवी - इंदिरा संत

कवितासंग्रह - चित्कळा

2. पालखी

कवी - वैभव जोशी

कवितासंग्रह - मी.. वगैरे..


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.