पाण्यामुळे ही सृष्टी जिवंत आहे. ते आहे तर आपण आहोत. त्याचा निखळ प्रवाह, मुबलकता समृध्दी आणते. पाणी अत्यंत कमी होत चाललंय. त्याचं महत्व ओळखून आपण जागरूकतेने वागायला हवे. बघूया या जीवन देणाऱ्या पंचमहाभूताबद्दल काय म्हणतायत कवी मंडळी.
1. पाणी
कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी
कवितासंग्रह - चोरकप्पा
2. पाणी...पाणी...
कवी- इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम
3. पाणी
कवितासंग्रह - दिवेलागण
कवी - आरतीप्रभू
4. पाणी
कवी ना धों महानोर
कवितासंग्रह पक्ष्यांचे लक्ष थवे
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.