Listen

Description

आनंदाची उधळण करणारा हा पावसाळा. मातीचा सुगंध, हिरवळ, इंद्रधनू यांची नुसती बरसात करत राहतो. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आणतो. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांच्या वृष्टीत.

1. पाऊस

कवी - ना धों महानोर

कवितासंग्रह - पावसाळी कविता

2. पावसाचा शृंगार

कवी - सावनी शेंडे


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.