पोकळी
काही व्यक्ती, वस्तू, जागा अतिशय महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यात. त्यांच्या नसण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण होते. ती भरून कधी शक्य होतं कधी नाही. ही जाणीव खूपच उशिरा सर्वांना. बघुयात या पोकळीबद्दल कवीवर्य काय म्हणतायत
1. पोकळी
कवी - प्रकाश खोटे
कवितासंग्रह - साधना
2. पोकळी
कवी - मिलिंद जोशी
कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही..
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.