Listen

Description

प्रार्थना

भले काही संकट असो किंवा नसो प्रार्थना आपण कोणत्या न कोणत्या कारणाने करतच असतो. प्रार्थना ही आशा , सकारात्मकता, दिलासा देणारी गोष्ट. एक छोटीसी प्रार्थना पूर्ण चित्रच पालटून टाकते. अवघड परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक वेगळंच बळ मिळतं. चला तर मग करूयात प्रार्थना.

1. प्रार्थना

कवी - मंगेश पाडगावकर

कवितासंग्रह - नवा दिवस

2. प्रार्थना

कवी - कुसुमाग्रज

कवितासंग्रह - छंदोमयी


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.