प्रश्न
मी काय करू आता पासून मी आयुष्यात कोणती वाट निवडू असे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांना रोज पडत असतात. त्यांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करत असतो. कधी ती मिळतात तर कधी नाही. काही प्रश्न तर तसेच राहतात पण आपण पुढे जातो. चला तर मग बघुयात प्रश्न.
1. प्रश्न झाला
कवी - इंदिरा संत
कवितासंग्रह - मृगजळ
2. प्रश्न
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - काळ सरकत राहिला
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.