Listen

Description

पुस्तकांची किमया

पुस्तकं काळी - पांढरी, अबोल पण बोलकी, निर्जीव पण तितकीच सजीव, छोटी पण तितकीच महान. आपल्या पानातून वेगळ्याच दुनियेत नेऊन सोडतात. खूप लोकांशी संपर्क येतो, आपल्याला आयुष्याचे धडे मिळतात. अनेक न पाहिलेले प्रसंग आपण परत जगतो. अशी जादूमय असतात ही पुस्तकं. भरुभरून आनंद, प्रेरणा, ज्ञान देतात. चला तर मग स्वार होऊयात पुस्तकांच्या जगात कवितेच्या विमानातून.

1. पुस्तकांचे कौतुक

कवी - ओम कंटाळे

2. ग्रंथ आमुचे साथी

कवी - मंगेश पाडगावकर

कवितासंग्रह - नवा दिवस


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.