Listen

Description

रंगमंच

चेहऱ्यावर रंग लाऊन स्टेजवरती ते पात्र करणं जेवढं अवघड आहे तितकंच अवघड तुमचं आयुष्यातलं पात्र समाजाच्या नियमांनुसार निभावणं. हा जीवनाचा रंगमंच आपल्याला बहुपात्री/बहुरंगी बनायला भाग पाडतो. या तारेवरच्या कसरतीचा चित्रपट काव्यारुपात कसा सजला आहे ते बघूया.

1. रंगमंच

कवी - ग दि माडगूळकर

कवितासंग्रह - पूरीया

2. रंगमंच

कवी - इंदिरा संत

कवितासंग्रह - मेंदी


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.