दिवसाचा शेवट आणि रात्रीच्या आधीचा रम्य काळ म्हणजे संध्याकाळ. सूर्यास्ताचे रंग, मनाची चलबिचल, परतीच्या वाटा अशा अनेक गोष्टींनी भरलेली. रोज वेगळ्या रूपाने भुरळ घालणारी. बघूया कशी रिझवतीय ही कवी मनाला.
१. कविता - माझ्या मावळत्या उन्हा
कवितासंग्रह - कांचनसंध्या
कवी - बा.भ. बोरकर
२. कविता - संध्याकाळ
कवितासंग्रह - समग्र केशवसुत
कवी - केशवसुत
३. कविता - संध्यामाई
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश
कवी - ग्रेस
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.