Listen

Description

संत ज्ञानेश्वर

लहान वयातच मोठ्या मोठ्या पंडितांना चकित करून टाकणाऱ्या, रेड्याच्या मुखी गीता वदवणाऱ्या, गीतेचे सार सर्वसामान्य माणसांसाठी आणणाऱ्या या संताची महती जितकी सांगावी तितकी कमीच. खूप दिलं ,देतायत आणि देतच राहतील. चला तर मग जाऊया ज्ञानबांच्या गावा.

१.ज्ञानदेवी माझी

 कवी - बा.भ. बोरकर

 कवितासंग्रह - कैवल्याचे झाड

२. कै. ज्ञानेश्र्वर विठ्ठल कुळकर्णी 

  कवी - ग्रेस

  कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.