Listen

Description

साऱ्याच पायवाटा

डोंगर - दऱ्यातून आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या या पायवाटा. छोट्या पण तितक्याच महत्वाच्या. आपल्याला इच्छित ठिकाणी पोचविण्याचा मार्ग सोप्या करणाऱ्या या पायवाटा खूप भारी असतात.चालुयात या पायवाटांवरती कवितेची साथ घेऊन.

1. पायवाट

कवी - कुसुमाग्रज

कवितासंग्रह - मुक्तायन

2. साऱ्याच पायवाटा

कवी - शांता शेळके

कवितासंग्रह - गोंदण


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.