Listen

Description

धगधगत्या उन्हापासून जीवाला गारवा देणारी सावली. अशी ही हवीशी वाटणारी सावली रात्री आपल्याला नकोशी वाटते. तिची रूपं बदलतात. हरवून जाऊयात कवितांच्या सावल्यांत.

1. सावली

कवी - कुसुमाग्रज

कवितासंग्रह - मारवा

2. सावली

कवी - वि स खांडेकर

कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता

3 . सावली

कवी - ग्रेस

कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश


Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.