सेल्फ पोर्ट्रेट
आपण साऱ्या जगामध्ये उठून दिसावं म्हणून अतोनात प्रयत्न करत असतो जो तो. कधी ती मेहनत फळाला येते तर कधी साफ आपलं माकड होतं. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतील या विचारात आपण हरवून जातो. आपल्याला काय वाटतं याचा विचार पुरेसा नाही होत. तर चला काढुया सेल्फ पोर्ट्रेट कवितेच्या कुंचल्यातून.
1. सेल्फ पोर्ट्रेट
कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे
2. सेल्फ पोर्ट्रेट
कवी - सौमित्र
कवितासंग्रह - ... आणि तरीही मी!
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.