शाळा
आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ. वर्ग, मित्र, शिक्षक, पुस्तकं, शिक्षा, मैदान या गोष्टींनी किती दिलंय आपल्याला. आपल्याला फक्त पुस्तकातलेच नाही तर जीवनाचे पण धडे शिकवले या शाळेने. तिचं ऋण आपण कधीच फेडू नाही शकणार. बघूया कवितेच्या शब्दात शाळेची गोडवी जिथं आपण हे शब्द बनवायला शिकलो.
1. शाळेचा रस्ता
कवी - ना गं लिमये
2. शाळा
कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी
कवितासंग्रह - चोरकप्पा
#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.